रामदास नरवाडे ताज्या बातम्या By On Apr 22, 2019 0 Share विवरे बु., ता रावेर – येथील रहिवासी रामदास गोविंदा नरवाडे (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जिरेमाळी समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, भाजप तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे व गोवर्धन नरवाडे यांचे वडील तर सुरज नरवाडे यांचे ते आजोबा होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail