फैजपूर ( प्रतिनिधी ) – येथील रहिवासी कै.राधिका जनार्दन भिडे यांचे बूरहानपूर येथे दिनांक ०३/०२/२०२० रोजी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फैजपुर येथून श्री मधुकर जनार्दन भिडे श्रीकृष्ण कालनी फैजपूर यांचे राहते घरून सकाळी दीनांक ०४/०२/२०२० रोजी ८:३०.वाजता निघणार आहे.त्यांचे पश्चात ३ मूले १ मूलगी नातवंडे सुना असा परिवार आहे त्या मधूकर, गोविंदा,व हरी भिडे यांच्या मातोश्री व प्रा.सचिन भिडे यांची आजी तर गणेश गुरव सर यांच्या त्या आत्या होत.