राणा गोकुलसिंह सानंदा यांचा वाढदिवस विविध विधायक कार्यक्रमांनी साजरा

0

खामगांव : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिध्द उदयोगपती राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचा 85 वा वाढदिवस गोकुलश्अष्टमीच्या पावन पर्वावर  12 आॅगस्ट रोजी अत्यंत उत्साहपुर्ण वातारणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राणा गोेकुलसिहजी सानंदा यांनी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पुजन केले व अभिवादन केले .त्यानंतर टाॅवर चैकातील हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारुढ पुतळयाला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा,उद्योजक राणा राजेंद्रसिंह सानंदा, राणा मुकेषसिंह सानंदा,राणा आनंदकुमार सानंदा, न.प.काॅंग्रेस पक्षनेता राणा अमेयकुमार सानंदा,राणा गौरवकुमार सानंदा, राणा दिग्वीजयसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,  विदर्भ कबडड्ी हौशी असो.चे अध्यक्ष अषोक देषमुख यांच्यासह श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे पदाधिकारी,खेळाडु ,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी सकाळपासुन  सानंदा निकेतन येथे समाजभुषण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. अनेक चाहत्यांनी सानंदा निकेतन येथे सोशल डिस्टसिंग ठेउन बाबांचे भेट  घेतली व त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. माजी राज्यमंत्री सुबोधभाउ सावजी,जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय अंभोरे, लक्ष्मणराव घुमरे, संतोषराव आंबेकर,समाधान हेलोडे, अशोकभैया जैस्वाल, शैलेश खेडकर,गौतम गवई, हाजी दादुसेठ आदींनी पुष्पगुच्छ देउन  अभिष्टचिंतन केले. तसेच  षिवाजी व्यायाम मंदिरातर्फे अषोक देषमुख, के.डी.पाटील, जगदिशजी सोनी, राजु भटकर,सुरज धोपटे, गजानन राउत यांनी पुष्पगुच्छ देउन समाजभुषण,शक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी सानंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसिध्द उद्योगपती मधुसुदनजी अग्रवाल,विश्वपालसिंह जाधव,अॅड.व्ही.वाय.देशमुख,रामकृष्ण पाटील, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, सुरेश वनारे, शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, ज्ञानेश्वर शेजोळे,अजय तायडे, प्रल्हादराव सातव, अनंता वावगे, श्रीकृष्ण टिकार,श्रीकांत देशमुख,प्रमोद महाजन,दादाराव हेलोडे, धिरज मिश्रा,अवधुत टिकार,आदित्य राजपुत,सतिश तिवारी,सुरेश बोरकर, प्रितम माळवंदे, उत्तम माने, तुषार चंदेल, मोहन परदेसी, बाबासाहेब भोसले, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, पंकज गमे,सैयद अकबर, संतोष गवळी, बाळु इंगळे,निलेश देशमुख, किशोर राजपुत,माजी नगरसेवक परवेजखान पठान, राणा लकी सानंदा एज्युकेषनल ष्शाॅवर व काॅलेजच्या वतीने उपप्राचार्या सौ.प्रिती वाधवा मॅडम,सानंदा मित्र मंडळ, राणा फाउंडेशन यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी,नागरिक,पत्रकार बांधव तसेच अनेक समाजसेवी संस्थांनी देखील त्यांचे अभिष्टचिंतन केले.

तद्नंतर गोकुळ नगर येथे जाउन समाजभुषण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांनी स्व.सोनाबाई सानंदा यांच्या समाधीस्थळी जाउन पुतळयाला माल्यार्पण केले. यावेळी संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष राजारामभाउ काळणे,सुदाम थोरात, गजानन वाकुडकर आदींनी पुष्पगुच्छ देउन बाबांचे अभिष्टचिंतन केले. तद्नंतर नांदुरा रोड येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाउन  महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या दिर्घायुष्यासाठी रामरक्षा स्त्रोतचे पठन करण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत राणा दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,राणा मुकेशसिंह सानंदा, राणा गौरवकुमार सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.

फरषी येथील सप्त गौ परिक्षक्रमा केंद्रामध्ये  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते गौमातेचे पुजन करुन चारा व ढेपीचे वाटप करण्यात आले.  यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,अशोकबाप्पु देशमुख,नगरसेवक किशोरआप्पा भोसले आदी उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी सामान्य रुग्णालय येथील रुग्णांना माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, किशोरआप्पा भोसले, शैलेश देशमुख, भारत महाले, महेश तायडे, अंकुश टीकार,अनंता माळी आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.