Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»राज्यात महायुतीच्या उमेदवारांची 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडी…
    जळगाव

    राज्यात महायुतीच्या उमेदवारांची 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडी…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2025Updated:December 21, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचा कौल आज जाहीर होणार असून मतमोजणी प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. प्रारंभी पोस्टल बॅलेटद्वारे टाकलेल्या मतांची मोजणी करण्यात आली असून त्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सत्ताधारी महायुतीने राज्यभरात १५० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रदर्शन तुलनेने समाधानकारक असल्याचे मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांतून स्पष्ट होत आहे.
    मित्रपक्षांमध्येच रंगले राजकीय रण
    स्थानिक समीकरणांनी दिले वेगळे वळण
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्य पातळीवर महायुती व महाविकास आघाडी अशी स्पष्ट राजकीय विभागणी असली, तरी स्थानिक स्तरावर मात्र अनेक ठिकाणी वेगळीच राजकीय चित्रे पाहायला मिळाली. काही ठिकाणी सत्ताधारी व विरोधकांमध्येच युती झाल्याचे दिसून आले, तर अनेक ठिकाणी सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात थेट निवडणूक रिंगणात उतरले.
    या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये पारंपरिक आघाड्यांपेक्षा स्थानिक समीकरणे, व्यक्तीगत प्रभाव व गटबाजी निर्णायक ठरल्याचे चित्र दिसत असून अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif