Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित दिपक धनगर यांचा सत्कार
    जळगाव जिल्हा

    राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित दिपक धनगर यांचा सत्कार

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 12, 2021No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    गोराडखेडा ता. पाचोरा येथील जि. प. शाळेतील गुणवंत शिक्षक दिपक धनगर यांना नुकतेच राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिपक धनगर यांचा गोराडखेडा ता. पाचोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार यांच्या सह संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक धनगर यांनी दत्तक घेतलेल्या मुलीस गुणवंत पवार यांच्या हस्ते सामान्य ज्ञानाचा ठोकडा बक्षीस देण्यात आला. दिपक धनगर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif