राजेंद्र परदेशी

0

पारोळा : येथील गणपती चौकातील भारत लॉन्ड्रीचे मालक राजेंद्र रामसिंग परदेशी (५८)यांचे दि.२० रोजी दुपारी १-३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते भरत व सागर परदेशी यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.