Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक
    जळगाव

    राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 19, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- वडोदा वनक्षेत्रा कडील नियतक्षेत्र राहुरा कं.नं. 565 मध्ये अज्ञात इसमाने रात्रीअपरात्री राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केली होती. सदर घटणे बाबत वनरक्षक राजुरा यांचे कडील प्र.गु.रि. 04 /2020 दिनांक 6 नोव्हेंबर,2020 जारी करुन भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 26 (1) अ.ङ फ. ह. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर वनगुन्हयाचा अधिक तपास केला असता गुन्हयातील फरार आरोपी  सुभाष भावसिंग पावरा उ.व. 37  व  नानभाउ राजमला पावरा उ.व. 36 दोघे राहणार  धुळे ( पावरी वाडा) सध्या  मुक्ताईनगर जि. जळगाव यांना चौकशी साठी ताब्यात घेवून अटक करण्यात आली.

    दिनांक 18 नोव्हेंबर,2020 रोजी विवेक वि. होशिंग उपवनसंरक्षक प्रा. जळगाव राजेंद्र ग.राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव तसेच श्री आशुतोष रा. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा (अति. कार्यभार) यांनी घटणास्थळी भेट देवुन झालेल्या अवैध वृक्ष तोडीची जागेवर जावुन पाहणी केली असता वरील प्रमाणे दोघे आरोपी यांना ताब्यात घेतले सदर आरोपी वनक्षेत्र वडोदा अतर्गत वनकस्टडी येथे चौकशी कामी घेण्यात आले त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्यांना दिनांक 19 नोव्हेंबर,2020 रोजी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांचे न्यायालयात हजर करण्यात आले.

     

    सदरची कार्यवाही श्री. दिगंगर वा. पगार, वनसंरक्षक प्रा. धुळे विवेक वि. होशिंग उपवनसरंरक्षक प्रा. जळगाव उमेश वावरे विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे, राजेंद्र ग. राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित  जळगाव आशुतोष र. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा ( अति. कार्यभार), श्रीमती भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा, डीगंबर गो.पाचपांडे वनपाल चारठाणा, विजय सु. अहीरे वनरक्षक राजुरा, श्री. डी. एस. पवार वनरक्षक वायला यांच्या मदतीने ही कार्यवही करण्यात आली. सदर वनगुन्हया प्रकरणी पुढील तपास श्रीमती भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा करीत आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif