कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या सार्वे, ता. पाचोरा येथील रहिवासी रमाकांत भिला पाटील (७२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते कल्पेश पाटील यांचे वडिल तर राजेंद्र पाटील यांचे मोठे बंधू होत..