भुसावळ-
मुस्लिम मनीयार बिरादरी व दावत- ए- ईस्लामी चे संयुक्त विद्यमानाने भुसावळ दुय्यम कारागृह मध्ये पवित्र रमजान चे महत्त्व सांगण्यात आले आणि क्रोध कसा शांत ठेवावे याचे वाचन दावत -ए-इस्लामी चे प्रमुख सलीम मुबल्लीग यांने केले
व त्यांनी सांगीतले की हिंन्द मुस्लिम बांधवतेने आपसात प्रेम करावे तसेच मन्यार बिरादरी चे साबीर मेम्बर यांनी भुसावळ कारा गृह चे जेलर जितेंद्र माळी साहेब यांना दिव्या मराठीत पवित्र कुरान सप्रेम भेट म्हणुन कार्यालयात दिले व या नंतर कैदी यांना फळे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमात सैय्यदफारुख अली (अध्यष: मन्यार बिरादरी भुसावळ ) , सादिक भाई (टेलिफोन वाले,) अखतर रसुल सर , ज़ुबेर भाई (दावत -ऐ- ईस्लामी ), गुलाम दस्तगीर सर , शब्बिर भाई गवली, फिरोज भाई , रफीक रोशन, ईत्या. लोकांची उपस्तिथी होती.