Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»रंजन गोगोई यांनी घेतली खासदारकीची शपथ ; काँग्रेसकडून सभात्याग
    ताज्या बातम्या

    रंजन गोगोई यांनी घेतली खासदारकीची शपथ ; काँग्रेसकडून सभात्याग

    By March 19, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज गुरुवारी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. या वेळी विरोधी पक्षांनी गदारोळ करत सभात्याग केला.

    माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई गुरुवारी शपथ घेण्यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी दाखल होताच विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गोंधळातच गोगोई यांनी सभागृह सदस्य म्हणून शपथ घेतली. गोगोई यांच्या शपथविधी दरम्यान काँग्रेसचे खासदार निेषेध नोंदवत सभागृहातून बाहेर पडले. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षातील खासदारांच्या या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif