Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email वरणगाव : वरणगाव फॅक्टरी येथील क्वॉर्टर नंबर ११२ / ए टाईप टु येथील रहिवासी योगेश दीपक पाटील (३८) यांचे दि. ३० रोजी दुपारी ३.२० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडिल असा परिवार आहे.