युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी श्रीकांत पाटील यांची निवड

0

अमळनेर (प्रतिनिधी):-मंगरूळ येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत अनिल पाटील यांची युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.

शिवसेनेचेनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेनेच्या वर्धापनदिनी जळगाव येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.श्रीकांत पाटील हे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख स्व.अनिल अंबर पाटील यांचे सुपुत्र आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल युवासेना विस्तारक कुणाल दराडे,किशोर भोसले, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,माजी महापौर विष्णू भंगाळे, अमळनेर तालुका प्रमुख विजय विजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.