यावल येथे हरभराखरेदी केंद्राचा उद्या शुभारंभ

0

यावल, प्रतिनिधी। केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभराखरेदी केंद्राचा उद्या गुरुवार दि. १९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुभारंभ करण्यात येणार आहे. आमदार.लताताई सोनवणे, आमदार शिरीष चोधरी.   खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सकाळी १०.३०  वाजता काटापूजन व धान्य पूजन करून हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधीकारी, तहसीलदार महेशपवार, यावल,कृषीउत्पन्न बाजार समीती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती व संचालक मंडळ, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, आर.जी.  पाटील (नाना ), जिल्हा परिषद सदस्या सविताअतुलभालेराव, पंचायत समीती सभापती सौ.पल्लवी  पुरूजीत चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे व पंचायत  समितीचे काँग्रेस गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक अण्णापाटील, उमाकांतरामराव पाटील, कलीमा सायबु तडवी, सरफराज सिकंदरतडवी, लताबाई विजय मोरेआणि खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव, तसेच शेतकरी यांनी उपस्थिती द्यावी आणि शासन निर्देशीत कोवीड १९ चे सर्वनियमसर्वानापाळावयाचे आहेतअसेआवाहन.विकास कार्यकारी.सोसायटीचे.चेअरमन राकेश फेगडे, सचिव मुकुंदा वामन तायडेयांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.