Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»यावल न्यायलयातील लिपिकाने उपचाराची खोटी बिले सादर करून शासनाची केली फसवणुक न्यायधिशानी दिली पोलीसात तक्रार
    गुन्हे वार्ता

    यावल न्यायलयातील लिपिकाने उपचाराची खोटी बिले सादर करून शासनाची केली फसवणुक न्यायधिशानी दिली पोलीसात तक्रार

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 24, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल (प्रीतीनिधी ) येथील न्यायलयातील एका कनिष्ट लिपिकाने व डॉक्टरासह एका अनोळखी इसमाने संगनमताने पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराची खोटी बिले तयार करून रुग्णालयाची व शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आले असुन या संदर्भात न्यायधिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायलयाच्या सेवेत नोकरी करणारी व्यक्तिने अशा प्रकारे शासनाची फसवणुक केल्याच्या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहीती अशी की यावल येथील दिवाणी न्यायलयात कनिष्ट लिपिक म्हणुन नौकरीस असलेले विजय पंढरीनाथ सुर्यवंशी राहणार पुष्पराज अपार्टमेंन्ट सेन्ट अलायन्स हायस्कुलच्या मागे भुसावळ यांनी व पुणे येथील डॉ . अभय एन . सदरे रुबी हॉल क्लिनिक पुणे मिळुन संगनमताने ९ / ०२ / २० १६ते १३ / ०९ / २०१९पावेतो वेळोवेळी यावल न्यायलयात व इतर ठिकाणी रुबी क्लिनिक पुणे यांच्याकडील औषद्य उपचाराची खोटी कागदपत्रे व बनावट बिले बनवुन एका अनोळखी व्यक्तिच्या यांच्या सोबत संगमताने मिळुन खोटया सह्याची कागदपत्रे सादर करून बिलामध्ये नमुद केलेले खर्च झालेले नसतांना खोटी बिलांची प्रतिपुर्ती बिले ही खरी असल्याचे भासवुन वैद्यकीय बिलाची रक्कम १४ लाख२७ हजार६७० रूपयांमध्ये शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले असुन यावल येथील दिवाणी न्यायलयाचे न्यायाधिश दिलीप गंगाधर जगताप यांनी याबाबत यावल पोलीस तक्रार दाखल केल्याने पोलीसांनी संशयीत आरोपी विजय पंढरीनाथ सुर्यवंशी रा . भुसावळ डॉ . अभय एन . सदरे व एका अनोळखी व्यक्ति विरूद्ध भाग५ भादवी कलम४२० , ४६५ , ४६८, ४७१ , १६ ५ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास जेष्ठ पोलीस उपनिरिक्षक ए .आय. पठान व पोलीस कर्मचारी करीत आहे .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif