यावल :- रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार रक्षाताई खडसे यांचा प्रचार दौरा हंबर्डी, हिंगोणा, सांगवी, डोंगर कठोरा याठिकाणी झाला. प्रचार फेरी दरम्यान खा. खडसे यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. यावेळी त्यांनीगावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आ हरीभाऊ जावळे, आ राजुमामा भोळे, माजी सभापती हिरालाल चौधरी, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, नंदा सपकाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, मुन्ना पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, यावल शहराध्यक्ष जगदीश कावडीवाले, भाजप तालुकाध्यक्ष डॉ नरेंद्र कोल्हे, रासप जिल्हाध्यक्ष रवि पावर, कृषी उत्पन्न बाजार उपसभापती राकेश फेगडे, जगदीश पाटील, दळवेल येथील अतुल पाटील, शाम पाटील, हुसेन तडवी, उमेश पाटील, उमेश फेगडे, शरद कोळी, भरत महाजन, हरिष खडसे, डॉ प्रियांक पाटील, मोनालीसा पाटील, अर्चना खडसे, योगेश पाटील, युवराज पाटील, महेंद्र कोळी पप्पू जोशी, योगेश साळुंके,
हंबर्डी – सरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, उपसरपंच इंदूबाई पाटील, दिलीप पाटील, खेमचंद पाटील, गोकुळ तायडे, सुपडू नेहते, रमाकांत किरंगे , सुपडू तळेले,
हिंगोणा- सरपंच सत्यभागा भालेराव, राजेंद्र महाजन, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, शाम महाजन, बाळू कुरकुरे, विजय पाटील, नारायण जंगले, मनोहर गाजरे, मोहु पाटील, मनोहर पाटील, विष्णू महाजन
सांगवी- सरपंच तनुजा भंगाळे, रजनी कोळंबे, शशिकांत मेघे, प्रकाश मेघे, विकास मेघे, डॉ विकास धांडे, दिनेश भंगाळे, कोमल पाटील, जयश बेंडाळे, राकेश पाटील
डोंगर कठोरा- गुणवंत चौधरी, चंदू भिरुड, लक्ष्मण भिरुड, डिंगबर खडसे, कमलाकर राणे, पिंटू राणे, जितेंद्र सरोदे, अरविंद पाटील व राजू बोरोले यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.