Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»यावलात कोरडया विहीरीत पडलेल्या श्वानाला प्राणी मित्रांकडून जीवदान
    जळगाव

    यावलात कोरडया विहीरीत पडलेल्या श्वानाला प्राणी मित्रांकडून जीवदान

    By March 22, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानक परिसरातील कोरड्या विहिरीत आज अचानक एक कुत्रा पडून तो ओरडत असल्याने परिसरातील युवकांनी त्या श्वानास सुखरूप बाहेर काढले.

    आज दुपारच्या वेळी ही घटना घडलेल्या यावल शहरातील वन्यजीव प्रेमी राहुल कचरे, सर्पमित्र जयवंत माळी, मनोज बारी, लक्ष्मण बारी, गिरीश चौधरी या युवकांच्या निर्दशनास ही बाब आल्याने सर्वांनी श्वानास विहिरीत उतरून जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले. युवकांनी केलेल्या कामामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक करण्यात येत आहे.

    शहरात किंवा तालुक्यातील कोणत्याही वन्यजीव किंवा सर्प संकटात नागरीक सापडले असल्यास नागरीकांनी तात्काळ आमच्या शी संपर्क साधावा असेही आवाहन या युवकांच्या वतीने करण्यात आले आहे . उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे परिसरातील काही पक्षी व प्राण्यांसाठी आपल्या घराजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असेही आवाहन निसर्गप्रेमिंकडुन करण्यात येत आहे.यावल एसटी आगाराच्या कार्यक्षेत्रात असलेली ही अनेक वर्षापासुन विहीर उघडयावर आहे काही अप्रीय घटना घडण्याच्या आधीच तात्काळ विहीरीवर सुरक्षा जाळी बसवण्यात यावी अशी मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif