Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»यंदाचा चांगदेव – मुक्ताबाई यात्रौत्सव कोरोनामुळे रद्द
    जळगाव

    यंदाचा चांगदेव – मुक्ताबाई यात्रौत्सव कोरोनामुळे रद्द

    By February 17, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : श्रीसंत  मुक्ताबाई  योगराज  चांगदेव  महाराज  माघवारी  महाशिवरात्री यात्रा कोरोनाचे वाढत्या संसर्गाचे पाश्र्वभूमीवर  आज तहसीलदार मुक्ताईनगर  यांनी आयोजीत  केलेल्या यात्रा पुर्व आढावा बैठकीत  यंदाचा  यात्रौत्सव  रद्द करण्यात येत असल्याचे सांगीतले.

     

    दरवर्षीप्रमाणे  आदिशक्ती मुक्ताबाई  व योगराज  चांगदेव  महाराज  या गुरूशिष्य  भेटीच्या निमित्त  माघ कृष्ण दशमी ते महाशिवरात्र  पर्यंत  भव्यदिव्य यात्रौत्सव साजरा होतो. राज्यभरातील शेकडो  दिंड्यासह लाखावर वारकरी भाविक या वारीत सहभागी होतात. गेल्या वर्षभरापासून  कोरोना संकटामुळे अनेक उत्सव साजरे करताना शासनाने निर्बंध घातले आहे.

     

    यावर्षी  8 ते  12 मार्च 2021 पर्यत येत आहे नेमका याच कोरोनाचा प्रादुर्भाव  जास्त वाढत असल्याने लाकडाऊन नव्याने करण्याचे संकेत  आहे. विशेषतः विदर्भातील भाविक जास्त प्रमाणात वारीत सहभागी होतात व तिकडे कोरानाचे संकट  वाढले असल्याने खबरदारी म्हणून यंदाचा  चांगदेव- मुक्ताबाई यात्रौत्सव रद्द करून प्रातिनिधिक स्वरूपात साजरा  करण्याची सुचना मंगळवारी संत मुक्ताबाई  ,चांगदेव संस्थानाचे  विश्वस्त, व्यवस्थापक, विविध  विभागांतील  अधिकारी कर्मचारी यांच्या तहसील दालनात बोलावलेल्या  यात्रौत्सव  पुर्व आढावा बैठकीत   नायब तहसीलदार प्रदिप झांबरे यांनी दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif