Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»म्हणून गिरीश महाजनांना आता ‘ईडी’ची आठवण येतेय; एकनाथ खडसे
    ताज्या बातम्या

    म्हणून गिरीश महाजनांना आता ‘ईडी’ची आठवण येतेय; एकनाथ खडसे

    By March 31, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय महिला रुग्णालयाच्या पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर ‘ईडी’ची तारीख आल्यावरच त्यांना कोरोना कसा होतो? असा टोला लगावला होता.

    दरम्यान, गिरीश महाजनांनी लगावलेल्या टोल्यावर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता गेल्याने गिरीश महाजनांना झटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आता ‘ईडी’ची आठवण येवू लागली आहे. ‘ईडी’ तुम्हीच लावता, दुसरे कोण लावणारे आहे. आणि तुम्हीच ‘ईडी’ लावून छळ करता हे जगाला माहिती आहे, असं खडसे म्हणाले आहे.

    पुढे बोलताना ते म्हणाले, की गेले विस दिवसापासून कोरोना झाल्यामुळे मी बाँम्बे हाॅस्पीटमध्ये कोरोनाचा उपचार घेत होतो. मला खुप त्रास झाला आणि मला जाणीव आहे कोरोनामध्ये किती त्रास होतो. त्यामुळे मला काही नौटंकी करण्याची सवय नाही, असेही खडसे म्हणाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif