Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मौकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नर हरण अपघातात गंभीर जखमी
    महाराष्ट्र

    मौकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नर हरण अपघातात गंभीर जखमी

    By March 20, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगांव (प्रतिनीधी) :-दि.१९ रोजी नॅशनल हायवे क्रमांक ६ रावण टेकडी समोर एका नर हरणाच्या मागे काही मौकाट कुत्रे लागल्यामुळे नर मादा आपला जीव वाचविन्यासाठी रस्ता ओलांडत असतांना ११:२० ला अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जख्मी अवस्थेत कोसळलेला तड़फड़त होता ही धडक इतकी भयंकर होती की नर हरणाचे दोन्ही पाय तूटून पडून निकामी झाले होते.

    घटनेची माहिती १२:४५ मिळताच एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, गोलु आठवले, शाम देशमुख, गोपाल पाटील आदि लोकांनी वन विभागाला फोन द्वारे माहिती दिली असता वन कर्मचारी मंडले हे घटना स्थळी आले त्यांना सोबत घेऊन पशु वैद्यकीय दवाखान्यात नेऊन डॉ. आर बी फिरके, व पाटील यांनी उपचार केले उपचार झाल्यानंतर एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे वनविभाग कार्यालयमध्ये वनरक्षक गोपाल पालवे यांच्या स्वाधीन करून दिले. अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी दिली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif