मोदीच्या सभेचे भाषणासाठी गुलाबरावांनी मागितली पालकमंत्र्यांकडे परवानगी

0

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव ग्रामीण मध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे आपली भाजपतील अधिकृत बंडखोरी असल्याचा प्रचार करत असून भाजपने त्यांचा प्रचारादरम्यान वापर करीत असल्याने गुलाबराव पाटील यांनी आज संताप व्यक्त केला. बंडखोरी करणाऱ्या शेखर अत्तरदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू मोदींच्या सभेत आपल्याला भाषण करण्याची संधी मिळावी अशी विनंती पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.