Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मेड इन इंडिया वॅक्सीन तयार करण्यात पुण्यातील कंपनीला यश
    ताज्या बातम्या

    मेड इन इंडिया वॅक्सीन तयार करण्यात पुण्यातील कंपनीला यश

    By July 16, 2020No Comments142 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली :  चीनसह जगभरात भीती निर्माण केलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवरभारतात न्यूमोनियाचं वॅक्सीन विकसित कऱण्यात आलं असून त्याला बुधवारी DGCIची मंजुरी मिळाली आहे. क्लिनिकल चाचणीचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केला असून त्याचा आढावा डीजीसीआयने घेतला आहे. त्यानंतर ‘न्यूमोकोकल पॉलिसाकारिडे लस’ ही लस बाजारात आणण्यासाठी कंपनीला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

    या लसीचा उपयोग न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला डीसीजीआय कडून भारतात लसची पहिली, द्वितीय आणि तृतीय टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यास मान्यता मिळाली होती. चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ही लस बनवून विक्री करण्याची परवानगी मागितली.या लसीचा उपयोग न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला डीसीजीआय कडून भारतात लसची पहिली, द्वितीय आणि तृतीय टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यास मान्यता मिळाली होती. चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ही लस बनवून विक्री करण्याची परवानगी मागितली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif