जळगाव । मू.जे महाविद्यालयातील भाषा प्रशाळेच्या वतीने कोल्हापूर येथील डॉ. आनंद पाटील यांचे गुरुवारी नवीन कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी १० वाजता विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर व्याख्यानाला प्रत्रकार नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन माहिती कला शाखेचे प्रमुख प्रा.बी.एन. केसुर यांनी केले आहे.