मुबारक तडवी ताज्या बातम्या By On May 13, 2019 0 Share रावेर – तालुक्यातील गौरखेडा येथील मूळ रहिवासी व येथील तडवीवाड्यातील मुबारक इस्माईल तडवी (५२) यांचे ११ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निवृत्त केंद्रप्रमुख इस्माईल फकीर तडवी यांचा मुलगा व माजी कामगार उपायुक्त जमाल फकीर यांचे ते पुतणे होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail