मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांचा ग.स. सोसायटीतफे सत्कार

0

कासोदा ता एरंडोल( प्रतिनिधी) :  कासोदा  येथून जवळच असलेलेआडगाव ता . एरंडोल :  एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने ग़ .स सोसायटीचे लोक सहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर , ग .स. सोसायटीचे उपाध्यक्ष सुनिल पाटील , ग . स् . संचालक सुनिल निंबा पाटील संचालक विश्वासराव सुर्यवंशी एरंडोल व धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतपेढीचे संचालक मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर आदिंनी त्यांचा सत्कार केला .

Leave A Reply

Your email address will not be published.