मुख्यमंत्र्यांनी घेतली हिराकाकांची भेट ! जळगाव By On Aug 23, 2019 0 Share नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज नंदुरबार जिल्ह्यात होती. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तेली समाज्याचे ज्येष्ठ नेते व अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे वडील हिराकाका चौधरी यांची भेट घेतली. तो क्षण 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail