पारोळा (प्रतिनिधी) : बोळे येथिल माध्यमिक शिक्षक अनंतराव हिलाल भोसले व त्यांच्या पत्नी सौ उर्मिला अनंतराव भोसले यांनी त्यांचे लग्नाचे वाढदिवस साधेपणाने साजरा करून र रू 5011 चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधिस कोरोना कोविड १९ आजारावर उपायोजनांसाठी शासनाला जमा करणेसाठी पारोळा तहसिलदार अनिल गवांदे यांचेकडेस सुपुर्द करून सामाजिक बांधिलकी जोपासली.यावेळी तलाठी निशिकांत पाटील,तलाठी गौरव लांजेवार,डाॅ प्रांजली पाटील व वैद्यकीय अधिकारी डाॅ योगेश साळूखे उपस्थित होते.