Wednesday, May 18, 2022

मुख्यमंत्री केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली- येथील केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले मला सौम्य लक्षणे दिसत असल्याने कोरणा टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्यावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल होम क्वारंटाईन झाले आहेत दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी काल देहरादून मध्ये प्रचाराची रॅली काढली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या