मुक्ताईनगर येथे भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन

0

आ. खडसेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन
मुक्ताईनगर ;- भाजपाचे दिवंगत नेते कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशांचे दर्शन आज माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले . यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला .

 

अस्थिकलश दर्शनाला खासदार रक्षाताई खडसे, आ संजय सावकारे भाजपा जिल्हा सरचिटणीस व जे डी सी सी बँक अध्यक्षा ॲड रोहिणीताई खडसे-खेवलकर, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके, जि प उपाध्यक्ष नंदु महाजन, जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ सुनील नेवे , विधानसभाक्षेत्र प्रमुख रमेश ढोले, जि प माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड ता अध्यक्ष भागवत टिकारे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगर प.सं.सभापती शुभांगी भोलाणे, बोदवड प स सभापती गणेश पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा चिटणीस राजु माळी, मनोज तळेले अनिल वराडे, जळगाव दूध संघ संचालक मधु राणे, जगदीश बढे अनिल पाटील, रामदास पाटील ,जि प सदस्य जयपाल बोदडे , निलेशभाऊ पाटील वैशालीतायडे , वनीताताई गवळे , वर्षाताई पाटील ,भानूदास गुरचळ, प स सदस्य विकास पाटील ,विनोद पाटील ,राजू सवळे ,किशोर गायकवाड पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.