Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांची हत्या
    गुन्हे वार्ता

    मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांची हत्या

    By June 17, 2020No Comments118 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : पंचायत समितीचे माजी सभापती तथा कुर्‍हाकाकोडा येथील डी.ओ.पाटील यांची गावातील पेट्रोल पंपाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत एका अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    घटनास्थळी मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे पीएसआय निलेश साळुंखे यांच्यासह श्वानपथक दाखल झाले आहे. हत्या कुठल्या कारणाने झाली याचा तपास पोलीस करीत आहे. याठिकाणी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif