Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
    जळगाव

    मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

    By January 12, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : दि.12/1/2021 राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांचं मातृत्व  संपूर्ण  भारतास लाभले यांची जयंती व संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृती व आध्यात्म ची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती मुक्ताईनगर तालुका काँग्रेस व महिला कॉंग्रेस तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली

    याप्रसंगी.. कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसिफ खान, मागास सेल जिल्हा उपाध्यक्ष बीड गवई , तालुका उपाध्यक्ष दिनकर भालेराव, मुक्ताईनगर शहराध्यक्ष पवन खूरपडे, संजय पाटील, युवक अध्यक्ष अतुल जावरे, तालुका सचिव निलेश पाटील, एडवोकेट कुणाल गवई, निखिल चौधरी, आनंदा कोळी, संतोष कोळी ,दीपक चौधरी, पवन कांडेलकर, अनिल सोनवणे, शकील आजाद अभिमन्यू घोगरे. तसेच महिलांमध्ये सौ विजयाताई पाटील, सौ सुमनताई चौधरी, सौ माधुरीताई जाधव,  शरीफा नासिर खान, सौ उषाताई मराठे, सौ मनीषाताई जावरे, सौ उषाताई झांबरे, सौ अनिताताई कोळी, सौ अलका ताई गुरचळ, सौ कांचनताई गवई यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif