Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी पवारांकडे
    जळगाव

    मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी पवारांकडे

    By March 13, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     जळगाव, प्रतिनिधी । पंचायत समिती मुक्ताईनगर येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेतील प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

     

    नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्याकडे हा पदभार सोपविला.  श्री. पवार यांनी यापूर्वी भुसावळ व रावेर तसेच मुक्ताईनगर  तालुक्यातही प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. त्यांनी दि. १२  मार्च रोजी मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif