मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील ४०५८ मतांनी आघाडीवर

0

जळगाव : राज्यासह जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. दरम्यान, मुक्ताईनगरातून पहिल्या फेरीतील मतदान चंद्रकांत पाटील 4062 मतांनी आघाडीवर आहे.  तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ४०५८ मतांनी पिछाडीवर आहे.  पोस्टल मतदान, 304, नोटा 81.

Leave A Reply

Your email address will not be published.