भुसावळ – (प्रतिनिधी)-
1. लोकमान्य टींळक टर्मिनस मुंबई -फैजाबाद द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल
*01067 डाउन स्पेशल लोकमान्य टीळक टर्मिनस, मुंबई हुन दिनांक 14.4.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवार आणि शनिवार ला 06.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी फैजाबाद ला 08.55 वाजता पोहोचेल.
*डाउन दिशा स्टॉप -नासिक रोड-09.05/09.10, मनमाड-10.00/10.05, भुसावळ-12.30/12.35, बुरहानपुर-13.23/13.25, खंडवा-15.17/15.20
01068 अप स्पेशल फैजाबाद हुन दिनाँक 15.4.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवार आणि रविवार ला 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ला 16.05 वाजता पोहोचेल.
अप दिशा स्टॉप -खंडवा-06.30/06.32, बुरहानपुर-07.23/07.25, भुसावळ-08.20/08.25, मनमाड-10.43/10.45, नासिक रोड-11.47/11.50
*संरचना: 1 एसी -2 टीयर, 4 एसी -3 टीयर, 12 स्लीपर , 3 सेकंड क्लास सीटिंग।
आरक्षण : 01067 या पूर्णतः राखीव विशेष गाडीचे विशेष शुल्कासह आरक्षण दि. 07.04.2021 रोजी सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.