मुंबई –नांदेड विशेष गाड़ी ही किनवट स्टेशन पर्यत धावणार –

0

रेल प्रशासन कडून यात्री सुविधेसाठी मुंबई – नांदेड विशेष गाड़ी ला किनवट स्टेशन पर्यन चालवली जाणार आहे.हा बदल दिनांक – 13.10.2020 पासून पुढील आदेश पर्यंत करण्यात आला आहे.तो बदल पुढीलप्रमाणे

1) मुंबई – किनवट विशेष गाड़ी  गाड़ी क्रमांक – 01141 डाउन मुंबई – किनवट विशेष गाड़ी दररोज प्रस्थान स्टेशन 4.35 वाजता रवाना होइल आणि दुसऱ्या दिवशी किनवट 09.00 ला वाजता पोहचेल.थांबा – नासिक – 6.55/20.00 , लासलगांव – 8.44/8.45 ,मनमाड – 9.35/9.40, रोटेगाँव , लासुर ,औरंगाबाद ,जालना ,परतुर ,सेलु ,परभनी,पूर्णा ,नांदेड ,मुद्खेद ,भोकर ,हिमायतनगर,सहस्रकुण्ड ,बोधादीबुजुर्ग या ठिकाणी थांबेल .गाड़ी क्रमांक – 01142 अप किनवट – मुंबई विशेष गाड़ी दररोज प्रस्थान स्टेशन 1.30 वाजता रवाना होइल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई 05.35 वाजता पोहचेल.थांबा – मनमाड –00.25/00.30., लासलगांव – 00.54/00.55 , नासिक – 01.25/01.30,

Leave A Reply

Your email address will not be published.