मुंबईत 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

0

मुंबई : जोगेश्वरीमध्ये घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. ज्योती पाटेकर असे मृत तरुणीचे नाव आहे. जोगेश्वरीमधील ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र ज्योतीच्या आत्महत्येबद्दल तिच्या कुटुंबीयांनी आणि इमारतीत घरकाम करणाऱ्या इतर महिलांनी संशय व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.