Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»माहेरहून २ लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा
    गुन्हे वार्ता

    माहेरहून २ लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर असलेल्या निशा प्रकाश राठोड (वय २२,  रा. लोणजे तांडा ता.चाळीसगाव) यांचा विवाह २९ मे २०२० रोजी प्रकाश भिला राठोड याच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला लहान लहान कारणावरून पती प्रकाश राठोड याने टोमणे व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याप्रमाणे घरातील सासू बनीबाई भिला राठोड, जेठ सुनिल भिला राठोड, जेठाणी ज्योतीबाई सुनिल राठोड आणि दिर रविंद्र भिला राठोड सर्व रा. लोणजेतांडा ता. चाळीसगाव यांनी देखील कोरकोळ करणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.

    त्यानंतर पती प्रकाश राठोड यांने घर बांधकाम करण्यासाठी आणि नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्या.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif