Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»माहिती लपवली : 11 तब्लिकिंसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल
    महाराष्ट्र

    माहिती लपवली : 11 तब्लिकिंसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल

    By April 28, 2020No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलडाणा : शहरामध्ये काल आढळून आलेल्या तीन कोरोना संसर्गितांनी चिंतेत भर टाकली आहे. गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून बुलडाणा शहरामध्ये वास्तव्यास असून सुद्धा या तबलीकिंनी यांची माहिती प्रशासनापर्यंत का पोहोचली नाही ?? या कारणावरून प्रशासनाने या अकरा जमत सदस्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांविरुद्ध माहिती लपविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    विशेष म्हणजे  ज्या इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील एक जण यापूर्वीच कोरोना संसर्गित आढळलेला आहे  बुलडाणा शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी नव्याने आढळलेला कोरोना संसर्गित हा या तब्लिकांच्या  संपर्कात आल्याचे  तपासामध्ये उघड झाले असून त्यांच्यामुळेच 3 जण कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!

    November 9, 2026

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif