Saturday, December 3, 2022

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

सर्वसामान्य  नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी मंगळवार, 28 सप्टेंबर, 2021 रोजी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या