मालतीबाई पेटारे

0

यावल – येथील मेन रोडवरील रहिवासी मालतीबाई मधुकर पेटारे (८७) यांचे निधन झाले. त्याच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. दीपक व चंद्रकांत पेटारे यांच्या त्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.