Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य मेळा
    ताज्या बातम्या

    मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य मेळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव. : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कला व मानव्यविद्या प्रशाळे अंतर्गत असलेल्या मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला.

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला. या मेळाव्यामध्ये विविध मानसशास्त्रीय खेळ, मानसशास्त्रीय चाचण्या, मानसशास्त्रीय प्रयोग, रंजक खेळ तसेच अल्पोपहाराचे समावेश होता. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याचे महत्व तसेच मानसशास्त्राचे स्वरूप अधोरीखित करण्यात आला.  मेळाव्यात अंदाजे ४५० ते ५०० विद्यार्थ्यांनी उत्साही प्रतिसाद नोंदविला.

              सदर मानसिक आरोग्य मेळाव्यास  प्र-कुलगुरू प्रा. डॉ.एस.टी. इंगळे, कुलसचिव. डॉ. विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक डॉ. रामचंद्र पी. भावसार तसेच इतर विभागातील प्राध्यापकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मानसशास्त्र विभागातील प्रा. डॉ. वीणा  महाजन, संरक्षणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. तुषार रायसिंग, मानशास्त्र विभागातील विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी पंकज शिंपी, दिपाली मराठे, कुंदन ठाकरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

    Bahinabai Chaudhary University of North Maharashtra jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif