माधव कोळी निधन वार्ता By On May 20, 2019 0 Share पाचोरा – तालुक्यातील लोहारा येथील जेष्ठ नागरिक माधव दगडू कोळी (८२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते शेनपडू कोळी यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail