Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»माजी मंत्री महाजन यांनी घेतला अमळनेरचा आढावा
    जळगाव जिल्हा

    माजी मंत्री महाजन यांनी घेतला अमळनेरचा आढावा

    By May 7, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    अमळनेर :(प्रतिनिधी)
    राज्याचे माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथे येऊन तालुक्याचा आढावा घेऊन डॉक्टरांसाठी 185 किट आणि 200 लिटर सॅनिटायझर दिल्याने   डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे
          अमळनेर शहरात   कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे  माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार स्मिता वाघ यांना बोलावून प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली बैठकीस प्रांत सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , डॉ अनिल शिंदे , डॉ संदीप जोशी ,डॉ नितीन पाटील , डॉ गिरीश गोसावी , माजी सभापती श्याम अहिरे , डॉ चंद्रकांत पाटील , हिरालाल पाटील , उमेश वाल्हे ,राकेश पाटील ,चंद्रकांत कंखरे,राहुल चौधरी हजर होते
     यावेळी गिरीश महाजन यांनी रुग्ण का वाढत आहेत याची विचारपूस केली त्यावेळी प्रशासन आणि डॉक्टरांनी सांगितले की अमळनेर शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचे स्वॅब घेतले जात असून लक्षणे नसली तरी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे तपासणी संख्या जास्त असल्यानेच रुग्ण देखील जास्त दिसत आहेत परंतु ते विशिष्ट झोन मधीलच आहेत आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच काय अपूर्णता आहे असे विचारल्यावर डॉक्टरांनी जास्त लोक असल्यामुळे पी पी इ किट आणि दवाखाने किंवा कोविड सेंटर स्वच्छ करण्यासाठी सॅनियझर ची आवश्यकता असल्याचे संगीतल्यानन्तर गिरीश महाजन यांनी 185 पीपीई किट आनि 200 लिटर सॅनिटायझर दिले तसेच येत्या दोन दिवसात जिल्ह्यासाठी 5000 पीपीई किट मागवले आहेत त्यातून आणखी अमळनेर साठी देईल असे सांगितले मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असेल तर त्यांना देखील बोलावून घेतो अशी तयारी महाजन यांनी दाखवली होती मात्र स्थानिक डॉक्टरांनी सध्या त्याची गरज नसल्याचे सांगितले मात्र जोखमीने रुग्णांचा स्वॅब घेणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट मिळाल्याने दिलासा मिळाला आहे
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026

    भारनियमनामुळे बळीराजा हतबल!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.