Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»माजी नगरसेवक परीक्षीत ब-हाटें यांना जीवे मारण्याची धमकी
    गुन्हे वार्ता

    माजी नगरसेवक परीक्षीत ब-हाटें यांना जीवे मारण्याची धमकी

    By February 17, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी)- माजी नगरसेवक परीक्षीत ब-हाटे यांना  जीवे मारण्याची धमकीमाजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे यांच्या मोबाईलवर जळगाव येथून एका व्यक्तीने शिवीगाळ करून त्यांना 30 दिवसात जीवे मारण्याची धमकी मेसेसद्वारे दिली आहे.

    ब-हाटे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यता आला. क्षत बर्हाटे यांनी सांगितले की, मी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे असतांना माझ्या मोबाईलवर मला शिवीगाळ करणारा आणि 30 दिवसाच्या आत जिवे ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज आला. ब-हाटे हे दिल्ली येथून शनिवारी आल्यावर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना भेटत त्यांना आलेला मेसेज दाखवला. याप्रकरणी ब-हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल करण्यात आला. ब-हाटे यांनी याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची भेट घेऊन त्यांच्याही कानावर हा प्रकार टाकला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचीही या प्रकरणी जिल्हाध्यक्ष जावळे हे भेट घेणार आहे, असे ब-हाटे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif