Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटलांनी स्वखर्चाने केली शेतकऱ्याची समस्या दूर
    जळगाव

    माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटलांनी स्वखर्चाने केली शेतकऱ्याची समस्या दूर

    By June 24, 2020No Comments169 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर :- तालुक्यातील चिखलोड येथील शेतकऱ्याची वीस दिवसापासून अडलेली समस्या माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने सोडवल्याने शेतकऱ्याने माजी आमदारांचे आभार मानले आहेत.

    चिखलोड बु येथील शेतकरी वाल्मिक मधुकर पाटील यांच्या शेतात गेल्या वीस दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल पाच वीज पोल पडले होते. सदर शेतकरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मागे वीस दिवसापासून पाठपुरावा करत होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. वीस दिवसापासून माझ्या शेतातील पिकांना पाणी नव्हते. त्यामुळे शेवटी त्यांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी समस्या जाणून घेत स्वखर्चाने अवघ्या दोन तासात समस्येचे निवारण केले. आणि वीज पुरवठा सुरळीत सुरू करून दिला. त्यामुळे शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा यांचे आभार मानले. तसेच शेतकऱ्याचे प्रश्न स्वखर्चातून सोडवणारे साहेबराव पाटील हे खरे कैवारी असल्याचे नमूद केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif