Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना जामनेर तालूका अध्यक्ष पदी नियुक्ती
    जळगाव

    महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना जामनेर तालूका अध्यक्ष पदी नियुक्ती

    By April 5, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर प्रतिनिधी
    जामनेर तालूक्यातील सर्व परिचीत अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना अध्यक्ष सुरेश बहिलम महासचिव दिपक सोनोने यांच्या सुचनेनूसार जामनेर तालूका अध्यक्ष पदी झाली असुन तसे नियुक्ती पत्र राज्य उपाध्यक्ष अण्णा कांबळे युवक अध्यक्ष स्वप्निल सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवराज थोरात सचिव नाना भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले अण्णाभाऊ साठे नगर जामनेर येथे झालेल्या संघटनेच्या मिटींग मध्ये ही नियुक्ती जाहिर करण्यात आली.

    जळगांव जिल्हा संगटक स्वानंद बावस्कर पारोळा शहर उपाध्यक्ष उत्तम पगारे जामनेर तालूका सोशल मिडीया अध्यक्ष ईश्वर बाविस्कर यांच्या ही नियुक्त्या करण्यात आल्या. कोविड चे सर्व नियम पाळून झालेल्या या मिटींग ला राज्य संगटक रामा मगरे सोशल मिडीया अध्यक्ष राहुल शेळके औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष वसंत कोतकर जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार बापु कांबळे किशोर मरसाळे महासचिव सुभाष पगारे गोविंदा, मगरे दिपक गायकवाड, जितेंद्र सोनवणे, निंबा चौधरी ,गणेश साळूंखे ,अक्षय अहिरे, बारसु सोनवणे, नितीन सोनवणे, कपिल दोडके, श्रीराम दोडके ,समाधान वाघ, श्रावण दांडगे ,संतोष पाखरे, गोपाळ सपकाळे ,संतोष बोरुडे ,सागर बाविस्कर, ईश्वर बाविस्कर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif