महावितरणात हुतात्म्यांना आदरांजली

0

जळगाव –  देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरीता दि. 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. महावितरण जळगाव परिमंडळाच्या विद्युत भवन कार्यालय परिसरात अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  सकाळी ठीक ११ वा.  दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना

याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक नेमिलाल राठोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, कार्यकारी अभियंता (प्रशासन) नितीन पाटील, रविंद्र पवार, उपकार्यकारी अभियंता डी.बी.पाटील, राजेश पाटील,अतुल पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.