महाळपुर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील महाळपुर येथे शेतकर्यांची विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत अधिक असे कि तालुक्यातील महाळपुर येथिल रहिवासी सुनिल लोटन पाटील ४५ यांनी दि,१५ रोजी आपल्या गोठ्यात काही तरी विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना लागलीच धुळे येथिल जिल्हा  रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा वर उपचार सुरू असताना त्यांचा दि,१७ रोजी मृत्यु झाला,पारोळा पोलिसात आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.