Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्रात 10 दिवसांचा लॉकडाऊन ?
    ताज्या बातम्या

    महाराष्ट्रात 10 दिवसांचा लॉकडाऊन ?

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 4, 2021Updated:April 4, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्राची परिस्थिती सध्या अवघड बनली आहे . दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे आकडे वाढतच चालले असून कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे. त्यासाठी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली असून कोणत्याही क्षणी या बैठकीतील निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती पाहता मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्यावर ठाम असल्याचं समजत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार सध्या राज्यात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सध्या या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील जनतेसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचं त्यांच्या बोलण्यातून यावेळी जाणवत होतं. आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून लवकर यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

    दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधत आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊनवर ठाम आहेत, आता जनतेला प्रश्न इतकाच आहे की लॉकडाऊन किती दिवसांचा लागणार?

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif