Friday, August 12, 2022

महाराष्ट्रातील जनतेने परिस्थितीला संयमाने सामोरे जावे – सुनिल तटकरे

- Advertisement -

- Advertisement -

मुंबई दि. ३ – भीमा-कोरेगावच्या घटनेने समाजाचे स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न होत असून महाराष्ट्रातील शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी एकरुप झालेल्या जनतेने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची संतप्त पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटत आहेत. आमची विनंती आहे की, शांततेच्या मार्गाने आपली भूमिकासंवेदना मांडल्या जाव्यात. काही जातीयवादी शक्ती जाणीवपूर्वक समाजा-समाजातधर्मा-धर्मामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या