महाराणा प्रताप जयंतीनिमित्त महापौर ललित कोल्हे यांचेहस्ते माल्यार्पण

0

जळगाव ;- महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महापौर ललित कोल्हे यांचेहस्ते शहरातील बहिणाबाई उद्यान परिसरातील पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी आयुक्त चंद्रकांत डांगे, उपमहापौर गणेश सोनवणे, भाजपा गटनेते सुनिल माळी, नगरसेविका .सुचिता हाडा, महाराणा प्रताप सिंह समिती अध्यक्ष डॉ.जी.एन.पाटील, कार्यालय अधिक्षक सुनिल गोराणे, पुरुषोत्तम जोशी, दिलीप पाटील, राजेंद्र सुलाखे, मनोज चंद्रात्रे तसेच महाराणा प्रताप सिंह समिती सदस्य चंद्रसिंह पाटील,भाऊलाल पाटील, उदय पाटील, आशिषसिंह हाडा, एन.बी.पाटील, विनोद शिंदे, नंदनसिंह पाटील,किरण राजपुत, .रोशन राजपुत, अतुलसिंह हाडा, चंद्रशेखर राजपुत, .रामचंद्र पाटील आदी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.